लाडक्या बहिणींनो: e-KYC (ई-केवायसी) झाली की नाही? घरबसल्या चेक करा, संपूर्ण़ माहिती पहा Ladki Bahin Yojana E-KYC Check
Ladki Bahin Yojana E-KYC Check : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. तुम्ही e-KYC केली आहे की नाही, हे कसे तपासावे आणि जर राहिली असेल तर ती संपूर्ण प्रक्रिया कशी पूर्ण करावी, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची सोपी पद्धत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी … Read more